दैवत आणि धंदा
वात्रटिका
दैवत आणि धंदा
---------------------
जमली कशी जत्रा आहे
तेथील खेळ खतरा आहे
ज्याला आम्ही देव मानले
तो तर चक्क फतरा आहे
लढतो तो खंदा आहे
वाकणारा बंदा आहे
साऱ्यात शेवटी समजते
हा तर शुद्ध धंदा आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment