माधवा

वात्रटिका

माधवा
----------
शेतकऱ्यांच्या संपावर
'भंडारा' उधळू लागले
काही करायचे सोडून
शब्द बुडबुडे आदळू लागले

शेतकऱ्यांना धमकावण्याचे
कसले भयानक प्रकार रे
माधवा , बुडबुड्या माधवा
अजब तुझे सरकार रे....!

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'