सहामाही परीक्षा

वात्रटिका
१२.०५.२०१७

सहामाही परीक्षा

'आम'सारखं राहून म्हणे
खास कधीच ठरत नाही
म्हणून 'आप'ल्याला
मतदान कोणी करत नाही

'आम'दारांना त्यांच्या आता
खास बानोची दिक्षा आहे
महापालिका निवडणुक ती
सहामाही परीक्षा आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी