पिण्याचे कारखाने

वात्रटिका

पिण्याचे कारखाने
----------------------
इलेक्शन,जयंत्या आणि लग्न
दारू पिण्याचे कारखाने
तरुणाईला व्यसनी बनवण्याचे
इथेच पिकतात कारणामे

इलेक्शन,जयंत्या आणि लग्न
यांना जरा कोणी आवरा रे
लहान लहान लेकरांना
दारू पासून सावरा रे....!

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक:-माणदेश नगरी, सोलापूर
Visit:- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'