काळं तोंड

वात्रटिका

काळं तोंड
-------------
सूर्यावर भुंकायचं म्हणलं
भुंकणाऱ्याला त्याच कळतं
अग्निविषयी भुंकणाऱ्याचं
नेहमीच तोंड जळतं

जळालेलं तोंड नंतर
जागोजागी काळं असत
मदतीला दाही दिशा गेलं
तिथही मग टाळं असत

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक:-माणदेश नगरी, सोलापूर
Visit:- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी