बरळणारे

वात्रटिका
१२.०५.२०१७

बरळणारे

नको नको ते मिळाले
घडत जातो चकवा
त्यांच्या जिभिला सारखं
होत राहतो लकवा

सत्तेच्या मस्तीचे गळ्यात
बांधलेले जानवे आहेत
नेहमीच जे बरळतात
ते चकवाधारी दानवे आहेत

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी