Posts

Showing posts from November, 2017

गुन्हेगाराची जात

वात्रटिका गुन्हेगाराची जात ---------------------- दुःखद घटनेच्या निकालावर जात लावून चर्चा आहे इथे प्रत्येकजण वकील सोशल मिरवलेला मोर्चा आहे गुन्हेगाराला जात नसते हे फक्त म्हणायचे असत...

जीएसटी

वात्रटिका जी.एस.टी. ---------------- कोणतीही खरेदी झाली ग्राहक आपला कष्टी कशाचाही रेट वाढून लागली म्हणे जी.एस.टी. साऱ्याच बाबी फुगल्या जीएसटीला आली पावर हे म्हणजे असं झालं भीक नको पण क...

लाभार्थी

वात्रटिका लाभार्थी ------------ मुलीला मुलगा विचारतो करून एकदा फोन तुला म्हणे आहे का बॉयफ्रेंड असा कोण? मुलगी रागवता म्हणतो असं राग का करती ? याचा अर्थ काय तर म्हणे मीच का लाभार्थी....

जातीचे मळे

वात्रटिका जातीचे मळे ----------------- जातीयतेवर बोलणाऱ्यांचा जातीच्या नावाने गळा सारीकडे विषारी फुत्कार फुलवलेला विखारी मळा कोणी कितीही म्हणूद्या पण जात साऱ्यांना प्रिय जातीच...

गाढवाचा माणूस

वात्रटिका गाढ'वाचा' माणूस ----------------------- गाढवाचा माणूस होतो हा मुद्दा पटलेला दिसतोेय कोणीतरी असा माणूस त्यांना खेटलेला दिसतोय उद्या कोणी गाढव सोडला हसे करून घेऊ नका खऱ्या भावना ...

राजकीय लुडो

वात्रटिका राजकीय लुडो -------------------- खेळणारे खेळत असतात कुणी पैसे लावत असतात खेळणाऱ्यापेक्षा बघणारेच अंगावर धावत असतात कुणी सोंगट्या असतात कुणाचे डाव लागतात राजकीय लुडोमध्य...

राजकीय लुडो

वात्रटिका राजकीय लुडो -------------------- खेळणारे खेळत असतात कुणी पैसे लावत असतात खेळणाऱ्यापेक्षा बघणारेच अंगावर धावत असतात कुणी सोंगट्या असतात कुणाचे डाव लागतात राजकीय लुडोमध्य...

तांत्रिक 'घोळ'का?

वात्रटिका तांत्रिक 'घोळ'का? ------------------------- कोणत्याही सरकारी निर्णयाला ऑनलाईनचा विळखा आहे बदल्या असो की कर्जमाफी सारा तांत्रिक 'घोळ'का आहे? कोणत्याही बाबींचा अतिरेक शेवटी मातीसम...

गोड ऊस कडू

वात्रटिका गोड ऊस कडू -------------------- ऊस गोड असतो साखरही गोड असते शेतकऱ्यांना देताना अंतःकरण जड असते ऊसाचा मामला असा भलताच कडू आहे भले साम्राटांचे होते उत्पादकांना रडू आहे ©श्रीक...

समर्थक

वात्रटिका समर्थक लढू लागले समर्थक कुढू लागले ज्यांना फायदा होईना ते आता रडू लागले समर्थकांचे लढणे समर्थकांचे रडणे लोढणे वाटू लागले जे जे लढत होते त्यांचे पंख छाटू ला...

टोपणनाव

वात्रटिका 'टोपण'नाव ---------------- हे त्याला चिडवायचे म्हणायचे सारे 'पप्पू' ते ही मग सरसावले याला म्हणतात 'गप्पू' पप्पू आणि गप्पूचे जोरात भांडण सुरू इकडचे आणि तिकडचे बोलू लागले चुरु...

हल्लेखोर

वात्रटिका हल्लेखोर -------------- गोळीबारावर टीका करताना भूतकाळ विसरला जातो जेवढा शक्य होईल तेवढा आपला घसा पसरला जातो शेतकऱ्याची कळवळ खरंच कोणालाही दिसत नाही कोणाचीही नियत पहा ...

रॅकेट

वात्रटिका रॅकेट -------- निवडणूक कठीण दिसते वारे तसे उडू लागतात त्यावेळीच बॉम्बवर बॉम्ब सेक्स रॅकेट घडू लागतात राजकारणात बदनामीचा हा सोपा फंडा आहे जो पावरफुल असतो त्याचा त...

रॅकेट

वात्रटिका रॅकेट -------- निवडणूक कठीण दिसते वारे तसे उडू लागतात त्यावेळीच बॉम्बवर बॉम्ब सेक्स रॅकेट घडू लागतात राजकारणात बदनामीचा हा सोपा फंडा आहे जो पावरफुल असतो त्याचा त...

सेन्सॉरशिप

वात्रटिका सेन्सॉर'शिप" ------------------ चित्रपट आला की वाद घडवले जातात भावना दुखावल्यावरून काही वेळा अडवले जातात वादामुळे अगदी फुकटात जाहिरात होत असते प्रेक्षकांची सोचक बुद्धी इ...

सत्तेशी प्रीत

वात्रटिका सत्तेशी प्रीत ---------------- जे काही यायचं म्हणतात निवडणुकीपूरत येत असतं कष्टकऱ्यांसाठी कधी नाही त्यांच्या नावाने येत असतं कोणत्याही सरकारांची अशी राजकीय रीत असते क...

उबदार थंडी

वात्रटिका उबदार थंडी ----------------- हिवाळ्यात थंडी ची भलतीच लाट आहे त्यामुळेच तर उबेचा एवढा मोठा थाट आहे थंडी चाखून उबेला मनसोक्त जगता यावे थंड पण उबदारपणाने प्रत्येकाला वागता य...

बोलघेवडे

वात्रटिका बोलघेवडे -------------- हा त्याची खेचतोय तो याची खेचतोय कमळाचा उरामध्ये 'बाण' मात्र टोचतोय एकमेकांच्या विरोधात मुद्दे फक्त चिवडता बोलघेवडेपणाने राज्य ते हा मार्ग निव...

हनुमान उडी

वात्रटिका हनुमान उडी ------------------ नेहमी चर्चेत राहण्याची त्यांना फारच गोडी असते ताकद नसतानाही त्यांची शाब्दिक हनुमान उडी असते कितीही स्पष्ट केलं तरी सहकाऱ्यांना जोश असतो म्...

खड्डेशाही

वात्रटिका खड्डे'शाही' -------------- रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते रस्त्यात सारी मातीच माती विकासाचे चित्र जाहिरात हे तर भयानक अती सेल्फीवाल्यांची धूम भारी वागणारे सारे बकरे आह...

बाई आणि बाटली

वात्रटिका बाई आणि बाटली ------------------------- सत्ता आणि संपत्ती ज्याला भेटली आहे त्याच्या डोक्यात नेहमी बाई आणि बाटली आहे उचलली की लावली वर हे कोणासाठी बरं नसतं असं वंगाळ बोलणाऱ्यांचं ...

फेरा फेरी

फेरा'फेरी अनाधिकृतला हटवण्याची कुठे कुणात हिंमत आहे? फेरीवाल्यांची मुजोरी ही त्याचीच गंमत आहे अनाधिकृतिने मायानगरीत प्रत्येकाचे दुकान मस्त  साऱ्याच दुकानदारांचा ...

भावनिक गुलामी

वात्रटिका भावनिक गुलामी ---------------------- नामकरणावरून दोन समाजात भडका आरक्षणाच्या काढिला नामकरणाचा तडका आपल्या देशात समस्याला भावनेची सलामी असते भावनिक होऊन विचार ही वैचारिक ग...

डेटा वॉर

वात्रटिका डेटा'वॉर' -------------               मोबाईल कंपन्यांचे अमिषांचे बार आहेत चढाओढ लागलीय जणू म्हणून डेटावॉर आहेत सवय एकदा लावून जाहिरातिचा मार आहे ग्राहक बकरा असतो त्याचा खिस...

डेटा वॉर

वात्रटिका डेटा'वॉर' -------------               मोबाईल कंपन्यांचे अमिषांचे बार आहेत चढाओढ लागलीय जणू म्हणून डेटावॉर आहेत सवय एकदा लावून जाहिरातिचा मार आहे ग्राहक बकरा असतो त्याचा खिस...

बिगुलातील हवा

वात्रटिका बिगुलातील हवा ---------------------- जेंव्हा मंदिराचा प्रश्न मोठ्याने गाजत असतो कुठेतरी निवडणुकीचा बिगुल वाजत असतो निवडणुका संपल्यावर बिगुलातील हवा गायब जो जो मोठ्याने ओर...

खिचडी

वात्रटिका खिचडी ----------- अंगणवाडी बालवाडी शाळेतही गोडी आहे घराघरात चाखली जाते आवडती खिचडी आहे राष्ट्रीय खाद्य बनवण्याची सर्वांनाच घाई झाली कोणत्याही क्षेत्रात पहा खीचड...

युती धर्म

वात्रटिका युती धर्म ------------ सत्ताधारी विरोधी बनले विरोधी बनले सत्ताधारी राजनीतीची नवी रीत म्हणावी आता 'लै भारी' यांचे आरोप'वार' आहेत त्यांचे पुस्तिकावार आहे यांच्या युतीच्...

दुसऱ्याचा बाबू

वात्रटिका दुसऱ्याचा बाबू --------------------- आपले माणूस दूर दुसरेच जवळ आहे राजनीतीचा हा कसला भला मोठा घोळ आहे दुसऱ्याचा तो बाबू आपलंच कारटं आहे एकनाथांना विचारा हा कशाचा पार्ट आहे ? ©श...