गुन्हेगाराची जात
वात्रटिका
गुन्हेगाराची जात
----------------------
दुःखद घटनेच्या निकालावर
जात लावून चर्चा आहे
इथे प्रत्येकजण वकील
सोशल मिरवलेला मोर्चा आहे
गुन्हेगाराला जात नसते
हे फक्त म्हणायचे असते
प्रत्यक्षात मात्र जातीनुसार
हवे तसे कान्हायचे असते
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.01.12.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment