सेन्सॉरशिप
वात्रटिका
सेन्सॉर'शिप"
------------------
चित्रपट आला की
वाद घडवले जातात
भावना दुखावल्यावरून
काही वेळा अडवले जातात
वादामुळे अगदी फुकटात
जाहिरात होत असते
प्रेक्षकांची सोचक बुद्धी
इथेच माती खात असते
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.16.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment