फेरा फेरी

फेरा'फेरी

अनाधिकृतला हटवण्याची

कुठे कुणात हिंमत आहे?

फेरीवाल्यांची मुजोरी

ही त्याचीच गंमत आहे

अनाधिकृतिने मायानगरीत

प्रत्येकाचे दुकान मस्त 

साऱ्याच दुकानदारांचा

ठरलेला असतो भाव रास्त

©श्रीकृष्ण उबाळे
दै. माणदेश नगरी

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'