खड्डेशाही

वात्रटिका

खड्डे'शाही'
--------------
रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते
रस्त्यात सारी मातीच माती
विकासाचे चित्र जाहिरात
हे तर भयानक अती

सेल्फीवाल्यांची धूम भारी
वागणारे सारे बकरे आहेत
एकमेकांवर चिखल फेकणे
हे खड्डे'शाही'चे नखरे आहेत

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.11.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'