जीएसटी
वात्रटिका
जी.एस.टी.
----------------
कोणतीही खरेदी झाली
ग्राहक आपला कष्टी
कशाचाही रेट वाढून
लागली म्हणे जी.एस.टी.
साऱ्याच बाबी फुगल्या
जीएसटीला आली पावर
हे म्हणजे असं झालं
भीक नको पण कुत्र आवर
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.28.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment