हल्लेखोर
वात्रटिका
हल्लेखोर
--------------
गोळीबारावर टीका करताना
भूतकाळ विसरला जातो
जेवढा शक्य होईल तेवढा
आपला घसा पसरला जातो
शेतकऱ्याची कळवळ खरंच
कोणालाही दिसत नाही
कोणाचीही नियत पहा
शेतकऱ्यांसाठी असत नाही
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.19.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment