बिगुलातील हवा

वात्रटिका

बिगुलातील हवा
----------------------
जेंव्हा मंदिराचा प्रश्न
मोठ्याने गाजत असतो
कुठेतरी निवडणुकीचा
बिगुल वाजत असतो

निवडणुका संपल्यावर
बिगुलातील हवा गायब
जो जो मोठ्याने ओरडतो
तो तो बनतो साहेब

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.06.11.2017
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'