युती धर्म

वात्रटिका

युती धर्म
------------
सत्ताधारी विरोधी बनले
विरोधी बनले सत्ताधारी
राजनीतीची नवी रीत
म्हणावी आता 'लै भारी'

यांचे आरोप'वार' आहेत
त्यांचे पुस्तिकावार आहे
यांच्या युतीच्या धर्माला
आज वेगळीच धार आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.04.11.2017
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी