खिचडी

वात्रटिका

खिचडी
-----------
अंगणवाडी बालवाडी
शाळेतही गोडी आहे
घराघरात चाखली जाते
आवडती खिचडी आहे

राष्ट्रीय खाद्य बनवण्याची
सर्वांनाच घाई झाली
कोणत्याही क्षेत्रात पहा
खीचडीने खाई खाई झाली

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.05.11.2017
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी