बाई आणि बाटली
वात्रटिका
बाई आणि बाटली
-------------------------
सत्ता आणि संपत्ती
ज्याला भेटली आहे
त्याच्या डोक्यात नेहमी
बाई आणि बाटली आहे
उचलली की लावली वर
हे कोणासाठी बरं नसतं
असं वंगाळ बोलणाऱ्यांचं
कुठेच काही खरं नसतं
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.10.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment