तांत्रिक 'घोळ'का?

वात्रटिका

तांत्रिक 'घोळ'का?
-------------------------
कोणत्याही सरकारी निर्णयाला
ऑनलाईनचा विळखा आहे
बदल्या असो की कर्जमाफी
सारा तांत्रिक 'घोळ'का आहे?

कोणत्याही बाबींचा अतिरेक
शेवटी मातीसमान असतो
विलख्यांचा घोळका
गळ्याभोवती कमान असतो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.24.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'