टोपणनाव
वात्रटिका
'टोपण'नाव
----------------
हे त्याला चिडवायचे
म्हणायचे सारे 'पप्पू'
ते ही मग सरसावले
याला म्हणतात 'गप्पू'
पप्पू आणि गप्पूचे
जोरात भांडण सुरू
इकडचे आणि तिकडचे
बोलू लागले चुरुचुरू
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.20.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment