जातीचे मळे

वात्रटिका

जातीचे मळे
-----------------
जातीयतेवर बोलणाऱ्यांचा
जातीच्या नावाने गळा
सारीकडे विषारी फुत्कार
फुलवलेला विखारी मळा

कोणी कितीही म्हणूद्या
पण जात साऱ्यांना प्रिय
जातीच्या अडूनच होतो
जातीयतेसाठी सक्रिय

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.25.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'