लाभार्थी

वात्रटिका

लाभार्थी
------------
मुलीला मुलगा विचारतो
करून एकदा फोन
तुला म्हणे आहे का
बॉयफ्रेंड असा कोण?

मुलगी रागवता म्हणतो
असं राग का करती ?
याचा अर्थ काय तर
म्हणे मीच का लाभार्थी...!!

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.26.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी