राजकीय लुडो
वात्रटिका
राजकीय लुडो
--------------------
खेळणारे खेळत असतात
कुणी पैसे लावत असतात
खेळणाऱ्यापेक्षा बघणारेच
अंगावर धावत असतात
कुणी सोंगट्या असतात
कुणाचे डाव लागतात
राजकीय लुडोमध्ये
अनेकांचे भाव लागतात
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.23.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment