सत्तेशी प्रीत

वात्रटिका

सत्तेशी प्रीत
----------------
जे काही यायचं म्हणतात
निवडणुकीपूरत येत असतं
कष्टकऱ्यांसाठी कधी नाही
त्यांच्या नावाने येत असतं

कोणत्याही सरकारांची
अशी राजकीय रीत असते
कोणताही पक्ष असुद्या
त्यांना सत्तेशी प्रीत असते

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.15.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'