गोड ऊस कडू
वात्रटिका
गोड ऊस कडू
--------------------
ऊस गोड असतो
साखरही गोड असते
शेतकऱ्यांना देताना
अंतःकरण जड असते
ऊसाचा मामला असा
भलताच कडू आहे
भले साम्राटांचे होते
उत्पादकांना रडू आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.22.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment