बोलघेवडे

वात्रटिका

बोलघेवडे
--------------
हा त्याची खेचतोय
तो याची खेचतोय
कमळाचा उरामध्ये
'बाण' मात्र टोचतोय

एकमेकांच्या विरोधात
मुद्दे फक्त चिवडता
बोलघेवडेपणाने राज्य
ते हा मार्ग निवडता

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.13.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'