गाढवाचा माणूस

वात्रटिका

गाढ'वाचा' माणूस
-----------------------
गाढवाचा माणूस होतो
हा मुद्दा पटलेला दिसतोेय
कोणीतरी असा माणूस
त्यांना खेटलेला दिसतोय

उद्या कोणी गाढव सोडला
हसे करून घेऊ नका
खऱ्या भावना मांडताना
भलतीकडेच जाऊ नका

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.24.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'