रॅकेट
वात्रटिका
रॅकेट
--------
निवडणूक कठीण दिसते
वारे तसे उडू लागतात
त्यावेळीच बॉम्बवर बॉम्ब
सेक्स रॅकेट घडू लागतात
राजकारणात बदनामीचा
हा सोपा फंडा आहे
जो पावरफुल असतो
त्याचा तर हातखंडा आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.17.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment