भावनिक गुलामी

वात्रटिका

भावनिक गुलामी
----------------------
नामकरणावरून
दोन समाजात भडका
आरक्षणाच्या काढिला
नामकरणाचा तडका

आपल्या देशात समस्याला
भावनेची सलामी असते
भावनिक होऊन विचार
ही वैचारिक गुलामी असते

©श्रीकृष्ण उबाळे
दै. माणदेश नगरी,सोलापूर

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी