दुसऱ्याचा बाबू
वात्रटिका
दुसऱ्याचा बाबू
---------------------
आपले माणूस दूर
दुसरेच जवळ आहे
राजनीतीचा हा कसला
भला मोठा घोळ आहे
दुसऱ्याचा तो बाबू
आपलंच कारटं आहे
एकनाथांना विचारा
हा कशाचा पार्ट आहे ?
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.03.11.2017
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!
Comments
Post a Comment