उबदार थंडी
वात्रटिका
उबदार थंडी
-----------------
हिवाळ्यात थंडीची
भलतीच लाट आहे
त्यामुळेच तर उबेचा
एवढा मोठा थाट आहे
थंडी चाखून उबेला
मनसोक्त जगता यावे
थंड पण उबदारपणाने
प्रत्येकाला वागता यावे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.14.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment