समर्थक

वात्रटिका

समर्थक लढू लागले
समर्थक कुढू लागले
ज्यांना फायदा होईना
ते आता रडू लागले

समर्थकांचे लढणे
समर्थकांचे रडणे
लोढणे वाटू लागले
जे जे लढत होते
त्यांचे पंख छाटू लागले

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.21.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'