कोर्टा कोर्टी

वात्रटिका

कोर्टा कोर्टी
----------------
शासनाच्या निर्णयाला
आडवी एक पार्टी असते
आजकाल कशातही
प्रत्यक्ष कोर्टा कोर्टी असते

शासकीय झेप कोर्टी हस्तक्षेप
याने सारा त्रागा आहे
कोर्टापुढे जाण्याची
कोणाला कुठे जागा आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.28.10.2017
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'