लोणीचाटे
वात्रटिका
मढ्यावरचे लोणीचाटे
---------------------------
कोणत्याही दुर्घटना म्हणजे
मानवी जीवनात काटे आहेत
दुर्घटनेचा फायदा उठवणारे
मढ्यावरचे लोणीचाटे आहेत
कान,नाक,गळा लुटला
इतकी माणसं संवेदनाशुन्य
संधी मिळताच कमाई
कशाचे पाप आणि पुण्य....!
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment