मोथुर

वात्रटिका

लोकशाहीचे मोथुर
------------------------
देशाची खरी लोकशाही
निवडणुकीत कळत असते
जिने लोककल्याण व्हावे
तिच आता छळत असते

लोकशाही जपावी
तो प्रत्येकजण फितूर आहे
म्हणूनच की काय
लोकशाहीचे मोथुर आहे

©श्रीकृष्ण उबाळे

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी