शाही लोकशाही
वात्रटिका
शाही लोकशाही
---------------------
निवडणुकीच्या मेळ्यात
हाताला शाई असते
रंगवून सोडुन जाते
ती लोकशाही असते
हाताच्या शाईवरूनच
शाही लोकांची निवड आहे
खाणाऱ्या पिणाऱ्यांनाच
लोकशाहीची आवड आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दिनांक:-09.10.2017
Visit. :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!!
Comments
Post a Comment