शाब्दिक बलिशपणा

वात्रटिका

शाब्दिक बालिशपणा
----------------------------
कधी म्हणायचे असे
कधी म्हणायचे तसे
बोलण्याचा अंदाज येईना
त्यांचे बोलणेच आहे खासे

एखाद्याला चांगले म्हणून
नंतर टीकेचा चुना आहे
त्यांचे असे बोलणे म्हणजे
शाब्दिक बालिशपणा आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.३१.१०.२०१७
Visit:- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी