आश्वासनाच्या थापा

वात्रटिका

आश्वासनाच्या थापा
----------------------------
भाषणात नेत्याने जनतेला
जोशात शब्द दिला
पाच वर्षांच्या काळात
नेता चक्क स्थब्ध झाला

जनतेत विसरळूपणा आहे
हे नेते जाणत असतात
त्यानेच आश्वासनाच्या थापा
पुन्हा पुन्हा हाणत असतात

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.30.10.2017
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'