विरोधकांचा भाव
वात्रटिका
विरोधकांचा भाव
------------------------
आजकालचे सत्ताधारी
कमाल करू लागले
सत्ता भोगून विरोधात
बोंबा मारू लागले
विरोधकांना विरोधकांचे
कुठेच कसे नाव नाही
सत्ताधा-यांनी खाऊन टाकला
म्हणून यांना भाव नाही
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.27.10.2017
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!
Comments
Post a Comment