नेतेपणाचा कुर्ता
वात्रटिका
नेतेपणाचा कुर्ता
----------------------
सत्तेच्या राजकारणात
जिंकण्याला महत्व असते
जिंकून कोण कसा आला
यात काही तत्व नसते
राजकारणाचा मुख्यबिंदू
निवडून येण्यापूरता असतो
आपल्या प्रतिनिधीच्या अंगी
नेतेपणाचा कुर्ता असतो
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.25.10.2017
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!
Comments
Post a Comment