सतराचा खतरा
वात्रटिका
सतराचा खातरा
-------------------
मोर्चे,चक्काजाम, संप
असे वर्ष खतरा आहे
समाजमन ढवळणारा
दोन हजार सतरा आहे
सतराचा असेल तो खतरा
शासनाच्या माथी आहे
नजीकचा भविष्य सांगेल
काय लागले हाती आहे ?
श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.24.10.2017
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!
Comments
Post a Comment