जोक'पाल'

वात्रटिका

जोक'पाल'
-------------
अण्णांची तिच मागणी
पुन्हा लोकपाल आहे
लोकांच्या मनामध्ये
चुकचुकणारी पाल आहे

इतके दिवस गार का
याचे उत्तर आले पाहिजे
लोकपालचे जोकपाल
लोकांना कळाले पाहिजे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी