सोशल मीडिया

वात्रटिका

सोशल मीडिया
---–-------------
जी सोशल मीडिया
काल गोडवे गात होता
आज तोच नव्याने
टिंगल टवाळी वाहात होता

चूक कुणाची आहे
हे ज्याने त्याने ठरवावे
सोशल मिडियामधून
बरे की वाईट मिरवावे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दिनांक:-15.10.2017
Visit. :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी