सत्तेचं तळं

वात्रटिका

सत्तेचं तळं
-------------
सत्ता कोणाचीही असो
ती एक तळं असते
संपत्ती गोळा करायचं
भलं मोठं खळं असते

तळं राखणारा राखणदार
मनसोक्त पाणी चाखतो
आपल्या भावी पिढ्यांसाठी
हवं तेवढं पाणी राखतो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दिनांक:-12.10.2017
Visit. :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी