दावा आणि हवा

वात्रटिका

दावा आणि हवा
--------------------
यांचे सरपंच त्यांचे सरपंच
ज्याचा त्यांचा दावा आहे
ग्रामिणच्या वर्चस्वाची
जोरात अशी हवा आहे

दुर्लक्षित असणाऱ्या गावांची
आता ओढाओढी आहे
स्वतःच्या मोठेपणाची
साऱ्यांनाच गोडी आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दिनांक:-11.10.2017
Visit. :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी