एकला चलो

एकला चलो

'राज'कारणाचा खेळ 

फोडाफोडीचा पोलो आहे

मनसे असो नाहीतर दिलसे

आता एकला चलो आहे

आमदार ते नगरसेवक

नेतृत्व एकछत्री आहे

हा राजमार्ग एकट्याचा

बाकी कुणाची खात्री आहे

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी