अशोकवाटीका
वात्रटिका
अशोक वाटीका
--------------------
देव इंद्राच्या सत्तेकडून
जरी आता नारायण आहे
इलेट्रॉनिक मीडियाचे
जरी गोड पारायण आहे
'अशोक'वाटीकेत उड्या
कधी परवडत नसतात
उड्या मारणारांच्या
शेपट्या जळत असतात
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दिनांक:-14.10.2017
Visit. :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!!
Comments
Post a Comment