अड्डेगिरी
वात्रटिका
अड्डेगिरी
------------
स्वतःच्या पदाच भागलं
दुसरे खड्डे वाटू लागले
शेतकऱ्यांचे आंदोलने
मटक्याचे अड्डे वाटू लागले
आज पद आहे म्हणून
इतकी कृतघ्नता बरी नाही
सत्ताभोगेपणा असनारांची
रयतेची कळवळ खरी नाही
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.29.10.2017
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!
Comments
Post a Comment