विस्तार

वात्रटिका

विस्तार
----------
मंत्रिमंडळ विस्तारावर
अनेकांची नजर असेल
काहींना जागा मिळेल
काहींना मात्र गाजर असेल

मंत्री कोणाला करायचे
हा मुख्यमंत्री मान आहे
तेथे एवढे हातात नसते
जिथे उरी बाण आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.01.11.2017
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी