'संप'ला
वात्रटिका
'संप'ला
-----------
एसटीच्या संपावर
साऱ्यांचे ध्यान आहे
कोर्टाच्या आदेशावरून
संपाचे हत्यार म्यान आहे
कर्मचाऱ्यांना जगता येईल
असा निर्णय हवा आहे
एसटीवाल्यांच्या दुखण्यावर
पगारवाढ हीच दवा आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Visit. :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!!
Comments
Post a Comment