लुड'बुड'

वात्रटिका

जशी जशी मतदानाची
तारीख जवळ येऊ लागली
उमेदवारांच्या ठोक्यात वाढ
मनात धाकधूक होऊ लागली

कुणी पंच कुणी सरपंच
कुणाची लुडबुड आहे
तिच घागर नीट बसेल
जिला चांगले बुड आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'